Rohan Cards ही पुण्यातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक कार्ड निर्माण करणारी कंपनी आहे. हि कंपनी प्रिंटिंग व्यवसायातील प्रिंटर्स, ग्राफिक डिझायनर, D. T. P. ऑपरेटर, बाइंडर, फोटोग्राफर्स यांना आपली सेवा पुरवते. ही कंपनी विविध प्रकारच्या व्यावसायिक कार्डांची निर्मिती करते, ज्यामध्ये व्यवसायिक कार्ड्स, विजिटिंग कार्ड्स, आणि इतर कस्टमायझेबल कार्ड्सचा समावेश आहे. यासोबतच इंवीटेशन कार्ड्स, सर्टिफिकेट्स, ब्रोशर्स, लेटरहेड, इनव्हलप, फोल्डर्स, फाईल्स, पेपर बॅग्स आणि बरेच काही. तसेच गुणवत्ता आणि व्यावसायिकतेवर विशेष लक्ष देऊन उत्कृष्ट सेवा पुरवते. ग्राहकांना त्यांच्या ब्रँडच्या ओळखीसाठी प्रभावी आणि लक्षवेधी कार्ड्स मिळवण्याची खात्री देणारी ही कंपनी आपल्या क्षेत्रात मान्यता प्राप्त आहे. Rohan Cards त्यांच्या गुणवत्तेवर आणि ग्राहक सेवेवर विशेष लक्ष देतात, ज्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव मिळतो.
Rohan Cards का निवडावे ?
1. तज्ञता: उद्योगातल्या वर्षांच्या अनुभवासह, Rohan Cards तांत्रिक कौशल्य आणि सर्जनशीलतेला एकत्र करून उत्कृष्ट परिणाम देतात.
2. ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन: ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि पूर्ण करणे यावर Rohan Cards जोर देतात, ज्यामुळे प्रत्येक अनुभव वैयक्तिकृत आणि उत्कृष्ट असतो.
3. गुणवत्ता आश्वासन: उच्च दर्जाचे सामग्री आणि प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून, Rohan Cards प्रत्येक उत्पादनाच्या गुणवत्ता आश्वासनावर लक्ष ठेवतात.
4. वेळेवर वितरण: जलद व्यवसायिक वातावरणात, वेळेवर वितरण अत्यंत महत्त्वाचे आहे. Rohan Cards वेळेवर आपले आदेश पोहोचवण्याचे वचन देतात, गुणवत्ता कधीही कमी न करता.
5. सुलभ सेवा: Rohan Cards ची शाखा आपल्या शहरात असल्यामुळे आणि ती शाखा इंटरनेटद्वारे मुख्य कंपनीशी जोडली गेली असल्याने शंकांचे निरसन होण्यास मदत होते. आणि मार्गदर्शन हि मिळते.
6. समाधान: Rohan Cards कडून मिळणाऱ्या सेवा, सहकार्य आणि उत्पादन यामुळे आपल्याला व ग्राहकांना समाधान मिळते.
आपल्या कार्ड्सद्वारे एक स्मरणीय प्रभाव निर्माण करण्यासाठी, Rohan Cards सर्वोत्तम पर्याय आहेत. त्यांच्या गुणवत्तेवर आणि विविध कस्टमायझेशन पर्यायांवर लक्ष देऊन, ते जगातील स्पर्धात्मक बाजारात एक वेगळे स्थान निर्माण करतात. Rohan Cards आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांसह आपली व्यावसायिकता आणि सर्जनशीलतेसह आपली गरज पूर्ण करण्यास तयार आहेत.
Rohan Cards Products : (W.e.f. 20 July 2023)
1. Visiting Cards : व्हिजिटिंग कार्ड्स २५०, २७०, ३५०, ३७०, ४१० आणि ४५० GSM तसेच नॉन टेरेबल १८० मैक्रोन मध्ये उपलब्ध आहेत. लॅमिनेशन: ग्लॉस, मॅट, वेलवेट & स्पॉट मध्ये उपलब्ध आहेत. फोईलिंग : गोल्ड & सिल्वर मध्ये उपलब्ध. टेक्सचर : लेदर, मार्बल & कर्व मध्ये उपलब्ध. ८ वेगवेगळ्या आकारात कार्ड्सचे कटिंग उपलब्ध आहे. Quantity: ५०० & १००० मध्ये उपलब्ध आहे.
Economical Ivory ४१० GSM : मध्ये मॅट & स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. फोईलिंग : गोल्ड & सिल्वर मध्ये उपलब्ध. टेक्सचर : लेदर, मार्बल & कर्व मध्ये उपलब्ध.८ वेगवेगळ्या आकारात कार्ड्सचे कटिंग उपलब्ध आहे. Quantity: ५०० & १००० मध्ये उपलब्ध आहे.
Ivory ३७० GSM : मध्ये मॅट & स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. फोईलिंग : गोल्ड & सिल्वर मध्ये उपलब्ध. टेक्सचर : लेदर, मार्बल & कर्व मध्ये उपलब्ध. ८ वेगवेगळ्या आकारात कार्ड्सचे कटिंग उपलब्ध आहे. Quantity: ५०० & १००० मध्ये उपलब्ध आहे.
Velvet ३७० GSM : मध्ये वेलवेट & स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. फोईलिंग : गोल्ड & सिल्वर मध्ये उपलब्ध. ८ वेगवेगळ्या आकारात कार्ड्सचे कटिंग उपलब्ध आहे. Quantity: ५०० & १००० मध्ये उपलब्ध आहे.
Art Card ३५० GSM : मध्ये मॅट & स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. Quantity: १००० मध्ये उपलब्ध आहे.
Art Card Matt २७० GSM : मध्ये मॅट & स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. फोईलिंग : गोल्ड & सिल्वर मध्ये उपलब्ध. (D२ डाय) आकारात कार्ड्सचे कटिंग उपलब्ध आहे. Quantity: ५०० & १००० मध्ये उपलब्ध आहे.
Art Card २५० GSM : मध्ये ग्लॉस लॅमिनेशन उपलब्ध. (D२ डाय) आकारात कार्ड्सचे कटिंग उपलब्ध आहे.
Quantity: १००० मध्ये उपलब्ध आहे.
Non Terable १८० Mic.: मध्ये स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. Quantity: ५०० & १००० मध्ये उपलब्ध आहे.
Thick Ivory ४५० GSM : मध्ये मॅट & स्पॉट लॅमिनेशन उपलब्ध. फोईलिंग : गोल्ड & सिल्वर मध्ये उपलब्ध.
Quantity: १००, २००, ३००, ४००, & ५०० मध्ये उपलब्ध आहे.
(नोट: वरील पैकी ३७०, ४१० GSM & नॉन टेरेबल १८० मैक्रोन व्हिजिटिंग कार्ड्स सोबतच ८"x५", A4, A3 & १८"x२५" मध्ये उपलब्ध आहे.
४५० GSM व्हिजिटिंग कार्ड्स सोबतच ८"x५" & A4 मध्ये उपलब्ध आहे.
३५० GSM व्हिजिटिंग कार्ड्स सोबतच ८"x५", A4, & A3 मध्ये उपलब्ध आहे.
२५० & २७० GSM व्हिजिटिंग कार्ड्स सोबतच 6"x4", 7"x4", 7"x5", 9"x4", 9"x5", ८"x५", A4, A3 & १८"x२५" मध्ये उपलब्ध आहे.)
2. Letter Heads : या विभागात आर्ट पेपर १३० gsm & सुपर सनशाईन १०० gsm साईज A4, A3 & १८"x२५" मध्ये उपलब्ध. या दोन पेपर मध्ये एक किंवा दोन बाजू प्रिटिंग करु शकतो. Quantity: A4 & A3 साठी १००० आणि १८"X२५" साठी ५००, १००० & ५००० मध्ये मिळेल.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आर्ट पेपर ९० gsm, अलाबस्टर १०० gsm & एक्सेल बॉण्ड १०० gsm साईज A4, A3 & १८"x२५" मध्ये उपलब्ध. या दोन पेपर मध्ये एक बाजू प्रिटिंग करु शकतो. Quantity: A4 & A3 साठी १००० आणि १८"X२५" साठी ५००, १००० & ५००० मध्ये मिळेल.
(नोट: वरील पैकी पेपर आणि साईज मध्ये आपण काहीही प्रिटिंग करू शकतो. उदा. लेटरहेड, बिल, पाम्पलेट, हॅण्डबील इ.)
3. Envelope : या विभागात आर्ट पेपर १३० gsm, सुपर सनशाईन १०० gsm & अलाबस्टर १०० gsm पेपर मध्ये साईज 9.25"x4.25", 8.12"x5.12" & 9.25"x12.25" मध्ये उपलब्ध. Quantity: १००० मध्ये मिळेल.
4. File & Folders : या विभागात ३ पेपर प्रीमियम बोर्ड ३२० gsm, PP ०.३ mm & आर्ट कार्ड २५० gsm दोन साईजेस 9"x12" & 9.5"x12.5" उपलब्ध
प्रीमियम बोर्ड ३२० gsm मध्ये प्लेन, फुल्ल UV, मॅट & मॅट-स्पॉट Quantity: २५०,५००, १०००, २०००, ३०००, ४०००, ५०००+ मध्ये उपलब्ध. या मध्ये एक बाजू फोर कलर आणि दुसरी बाजू ग्रे प्रिटिंग करता येईल.
PP ०.३ mm मध्ये प्लेन & फुल्ल UV Quantity: २५०,५००, १०००, २०००, ३०००, ४०००, ५०००+ मध्ये उपलब्ध. या मध्ये एक बाजू फोर कलर आणि दुसरी बाजू ग्रे प्रिटिंग करता येईल.
आर्ट कार्ड २५० gsm मध्ये प्लेन & ग्लॉस लॅमिनेशन Quantity: १०००, २०००, ३०००, ४०००, ५०००+ मध्ये उपलब्ध. या मध्ये दोन्ही बाजू फोर कलर प्रिटिंग करता येईल.
अधिक माहिती किंवा ऑर्डर देण्यासाठी, आपल्या शहरातील किंवा जवळच्या अधिकृत डीलरला भेट द्या.
कोल्हापूर ( करवीर तालुक्याचे ) अधिकृत डीलर :
" इनोवेटिव्ह "
स्वान डिजिटल समोर, शाहुपुरी ५ वी गल्ली, कोल्हापुर - ४१६०01.
मो . 91758 92465 / ९1460 62465
ई - मेल:- rohan.kolhapurcards@gmail.com
Comments
Post a Comment